Senior College Recruitment Yr. 23-24 for the posts Asst.Professor and Principal


सूचना

प्राचार्य व सहाय्यक प्राध्यापक भरती संदर्भातील सर्व सूचना संस्थेच्या www.vivekanandshikshansanstha.edu.in  या वेबसाईटवर प्रसिद्ध केल्या जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

 

  • प्राचार्य व सहा.प्राध्यापक पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची संस्थेच्या अर्ज छाननी समितीने छाननी केल्या नंतर मुलाखतीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांची पदनिहाय विषयनिहाय यादी पुढीलप्रमाणे...

मुलाखतीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांची पदनिहाय व विषयनिहाय यादी पाहणे साठी येथे क्लिक करा

 

प्राचार्य पदाच्या मुलाखतीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांची यादी व वेळापत्रक पाहणेसाठी येथे क्लिक करा

 

  • प्राचार्य व सहा.प्राध्यापक पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या संबधित पत्त्यावर मुलाखत पत्रे रजि. पोस्टाने पाठवली जातील. तसेच एखादया उमेदवारास मुलाखत पत्र न मिळाल्यास मुलाखत कार्यक्रम वेबसाईटवर जाहीर केल्याप्रमाणे  वेळापत्रकाप्रमाणे जाहीर केलेल्या दिनांका दिवशी पात्र यादीतील उमेदवारांनी हजर राहावे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

 

                      मुलाखत कार्यक्रम वेळापत्रक पाहणेसाठी येथे क्लिक करा Interview Schedule for Recruitment

 

  • मुलाखत यादीमधील ज्या उमेदवारांनी संस्थेच्या छापील अर्जावर अर्ज केला नसेल अशा सर्व उमेदवारांनी प्रवर्गानुसार स्वतंत्र अर्ज करणे अनिवार्य राहील. ज्यांचा स्वतंत्र(प्रवर्ग निहाय) छापील अर्ज नसेल अशा उमेदवारांनी संस्था कार्यालयातून छापील अर्ज विकत घेऊन सर्व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे जोडून द्यावा लागेल अन्यता आपल्याला संबधित प्रवर्गातून मुलाखत देता येणार नाही.याची नोंद घ्यावी.


 

Top